Ferfar #1272 · कातुर्ली
आमगाव, गोंदिया · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहुन देणार : बॅक ऑफ इंडिया शाखा कामठा
लिहुन घेणार : बुधराम इसुलाल कटरे
यांनी सर्व्हे क्रमांक 103 ,83/1,106/224,237/1,388,389/1,430/1,432/1,78,219/1वर फेरफार क्रमांक 508 ने घेतलेला बोजा बैक आंफ इंडीया शाखा कामठा कडुन ४०००० रु. कर्ज घेवुन जमीन गहान केली दि. 25.01.2005 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/KMT/2025-26/19दि. 20/08/2025दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.