Ferfar #878 · नवेगांव
आमगाव, गोंदिया · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
कोर्ट विद्यमान श्रीमती मोनिका आर कांबळे , तहसिलदार आमगाव यांचे आदेशाने जमिनीचे खातेदार कौशल्य शत्रुघन रहांगडाले यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या कौसल शत्रुघ्न बिसेन ऐवजी कौशल्य शत्रुघन रहांगडाले करण्याच्या आदेशा क्र आर टी.एस एस 64 /रा.मा.क्र.04/2026-27 दि.08/09/2026 वरून नाव दुरुस्ती केले.