Ferfar #6871 · बनगांव
आमगाव, गोंदिया · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 409/10/अ
- Talathi
- टेकराम गोपाल बिसेन
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 12
आदेश दिनांक : 28/10/2026
खातेदार – श्री. चंद्रशेखर एन. गुप्ता रा. बनगांव यांचे भु.क्र. 409/10/ अ मध्ये मा. कोर्ट तहसिलदार आमगांव यांचे कार्यालयीन पत्र क्र. 42/ब-एन.ए.पी. 34/रा.मा.क्र. 12/2026-27 आदेश पारित दि. 28/10/2026 प्रमाणे निवासी प्रयोजनार्थ अकृषिक करण्यात आले. एकुण अकृषिक क्षेत्र 111.50 चौ.मी.