Ferfar #8496 · आमगांव
आमगाव, गोंदिया · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 720/अ/1/10
- Talathi
- टेकराम गोपाल बिसेन
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा आमगांव , सालेकसा
लिहून देणार : मदनलाल रतीराम नागपुरे रा. आमगांव यांनी दुय्यम निबंधक सालेकसा यांचेकडील दस्त क्रमांक 115 दिनांक 15/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 720/अ/1/10 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा आमगांव यांचेकडील पत्र क्रमांक 48 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.