सातबारा Watch

← धावडीटोला

Ferfar #819 · धावडीटोला

आमगाव, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
291
Talathi
ओमप्रकाश सखाराम मटाले
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : दि.गोंदिया डी.से.को-ऑप.बँक शाखा आमगाव लिहून घेणार : मोतीराम लक्ष्मण चुटे यांनी सर्व्हे क्रमांक : 291 तपशिल : दि.गोंदिया डि.से.को.ऑ.बँक लि.गोंदिया शाखा आमगांव यांचे कडून लक्ष्मण मोतीराम चुटे यांनी बकरी पालन करीता 23000/- रु. चे कर्ज सदरघेवून जमीन गहान करुन दिले. - 248 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दि.22/09/2026 चा पत्र/ दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.