सातबारा Watch

← कडोतीटोला

Ferfar #420 · कडोतीटोला

सालेकासा, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
178
Talathi
आशिष लक्ष्‍मणराव इंगोले
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : Bank of Maharashtra लिहून घेणार : पुरुषोत्तम ग्यानिराम कोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 178 तपशिल : दि. 29/7/17 च्या वर्दी रिपोर्ट नुसार सदर भू क्र. ची जमीन बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सातगावला गहाण करुन मंजुर कर्ज 1,00,000/- रु. घेतल्यामुळे कर्ज बोजा दर्ज - 271 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.