Ferfar #449 · असईटोला
सालेकासा, गोंदिया · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 248
- Talathi
- श्री मो.जुबेर जाफर शेख
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आमगाव
लिहून घेणार : गण्णुलाल भुरिया दमाहे
यांनी सर्व्हे क्रमांक : 248 तपशिल : स्टेट बॅक आमगाव कडुन 1500/- रु कर्ज घेतल्यामुळे . - 82
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आमगाव पत्र क्रं F/20 दि 12/10/2026 नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.