सातबारा Watch

← झालिया

Ferfar #742 · झालिया

सालेकासा, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
463
Talathi
लोकेश्‍वरी सुरेंद्र गजभिये
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : श्रीराम फायनान्स को-ऑपरेशन प्रा. लि शाखा आमगांव लिहून घेणार : मिथीलेश मधुकर दमाहे यांनी सर्व्हे क्रमांक : 463 तपशिल : प्रमाणे मिथीलेश मधुकर दमाहे यानी श्रीराम फायनान्स को-ऑपरेशन प्रा. लि शाखा आमगांव तर्फे शाखा व्यवस्थापक श्री. धामेश्वर मधुश्याम बावनकर यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 631 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.