सातबारा Watch

← सोनपुरी

Ferfar #1547 · सोनपुरी

सालेकासा, गोंदिया · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
801
Talathi
युवराज हेतराम शहारे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अर्जादार भरतलाल शिवली खजुरिया रा.सोनपुरी यांनी दिलेल्या अर्जानुसार त्यांची मौजा सोनपुरी येथील शेतजमीन भू.क्र.८०१ आराजी ०.६७ हे.आर.जागेचे मौका चौकशी केली असता अर्जदार यांनी त्यांच्या शेताच्या दाखविल्या हद्दीनुसार मौक्यावर पक्की बोरवेल 1.असल्याचे निदर्शनास आले.करीता रेकाडला नोंद घेण्यात येत आहे.