Ferfar #1550 · सोनपुरी
सालेकासा, गोंदिया · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बैंक कावराबांध
लिहुन घेणार : लक्ष्मण मोती बावनकर
यांनी सर्व्हे क्रमांक 1049,1279,1037/1 वर फेरफार क्रमांक 225 ने घेतलेला बोजा लक्ष्मण मारोती बावनकर यांनी भंडारा ग्रामिण बॅक शाखा कावराबांध यांच्या कडून 9200/- ,7400/- रू कर्ज तारण गहान. 31/8/94 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.