Ferfar #1961 · आमगांवखुर्द
सालेकासा, गोंदिया · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 373
- Talathi
- तुलसीदास हिरामन डोये
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
अर्जादार राजेश श्रावण चुटे रा.आमगांवखुर्द यांनी दिलेल्या अर्जानुसार त्यांची मौजा आमगांवखुर्द येथील शेतजमीन भू.क्र 373 आराजी 0.91 हे.आर.जागेचे मौका चौकशी केली असता अर्जदार यांनी त्यांच्या शेताच्या दाखविल्या हद्दीनुसार पक्की बोरवेल 1.असल्याचे निदर्शनास आले.करीता रेकाडला नोंद घेण्यात येत आहे.