सातबारा Watch

← कोपालगड

Ferfar #423 · कोपालगड

सालेकासा, गोंदिया · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
447
Talathi
बालाजी पांडुरंग भादेकर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 1487 आदेश दिनांक : 11/06/2012 जि.स्त.वनहक्क समिती गोंदिया यांचे प्र.क्र-1487/देवरी/टोयागोंदी/टोयागोंदी/47/व्य/02/10/मौजा-कोपालगड नुसार श्री.धुरसिंग नंदलाल दूधनांग यांना सदर गट क्र-447 क्षेत्र-1.61 हे.आर पैकी 1.22 हे.आर चा ताब्यात असलेल्या वनजमिनीचा मालकी हक्क देण्यात आला.दि.11/06/2012. सबब नोंद 7/12 सदरी नोंदविण्यात आला.