Ferfar #424 · कोपालगड
सालेकासा, गोंदिया · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- बालाजी पांडुरंग भादेकर
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : 2342
आदेश दिनांक : 11/08/2025
जि.स्त.वनहक्क समिती गोंदिया यांचे प्र.क्र-2342/अपील/देवरी/टोयागोंदी/दल्लाटोला /04/व्य/08/25/मौजा-कोपालगड नुसार श्री.मोहन संधु पंधरे यांना सदर गट क्र-42 क्षेत्र-12.78 हे.आर पैकी 1.20 हे.आर चा ताब्यात असलेल्या वनजमिनीचा मालकी हक्क देण्यात आला.दि.11/08/2025.
सबब नोंद 7/12 सदरी नोंदविण्यात आला .