सातबारा Watch

← सौंदड

Ferfar #2388 · सौंदड

सडक अर्जुणी, गोंदिया · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1090
Talathi
चेतन शिवलाल पुराम
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,लिहुन देणार:- नाशिका हेमराज पाउलझगडे ,पुष्पा शालीकराम भेंडारकर ,मंगेश राजाराम बहेकार ,मीना कवळू फुंडे ,विमल दुलीचंद दोनोडे ,कलाबाई तुळशीदास बहेकार (खाता क्रमांक :- 156) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1090 हक्कसोड लिहुन घेणार:- केशव कवळू फुंडे , यांना दुय्यम निबंधक जिल्हा गोंदिया यांचेकडील दस्त क्रमांक 932-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.