सातबारा Watch

← खजरी

Ferfar #1381 · खजरी

सडक अर्जुणी, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
325
Talathi
प्रियंका ओमेश्वर मेश्राम
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहून देणार : Bank Of Maharashtra Dawwa लिहून घेणार : अजय शेषराव गायकी यांनी सर्व्हे क्रमांक : 325 तपशिल : श्री. अजय शेषराव गायकी रा.सडक अर्जुनी यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा डव्वा कडुन पिक कर्ज 180000 (एक लाख अंशी हजार ) रूपये घेवुन जमीन गहाण करून दिली. दि. 6/02/2023 - 1174 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र AJ32/NOC/2026-2027 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.