सातबारा Watch

← घाटबोरी (तेली)

Ferfar #901 · घाटबोरी (तेली)

सडक अर्जुणी, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
177
Talathi
हनुमंत श्रीरंग आंबेकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : बैंक ऑफ बडौदा लिहून घेणार : दुयौधन दयाराम झिगरे यांनी सर्व्हे क्रमांक : 177 तपशिल : देना बँक शाखा सडक अर्जुनी कडुन पिक कर्ज 70,000 /- रु.कर्ज घेवुन गहाण करुन दिले. दि 30 /07 /2015 - 549 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.बैंक ऑफ बडौदा जा.क्र.DBSADA/ADV/2026/5 आहे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.