सातबारा Watch

← वडेगाव

Ferfar #1294 · वडेगाव

सडक अर्जुणी, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
256/2/अ, 256/2/ब
Talathi
श्रीधर सुखदेव चचाने
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहुन देणार : बुलडाणाअर्बन को ऑफ बँक लिहुन घेणार : चरणदास मयाराम भिवगडे यांनी सर्व्हे क्रमांक 256/2/ब वर फेरफार क्रमांक 1124 ने घेतलेला बोजा बुलढाणाअर्बन बैंक शाखा स./अर्जुनी कडून 1200000/-[ बारा लक्ष रुपये] कर्ज घेऊन जमीन गहान करून दिले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.