Ferfar #964 · रेंगेपार (दल्ली)
सडक अर्जुणी, गोंदिया · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बरोडा शाखा सडक/अर्जुनी
गहाणखत लिहुन देणार : निखिलेश भरतबापू मडावी रा. रेंगेपार (दल्ली) यांनी दुय्यम निबंधक अर्जुनी-मोरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 899-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2568000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2, 3, 30 क्षेत्र 3.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निखिलेश भरतबापू मडावी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2568000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.