सातबारा Watch

← रेंगेपार (दल्ली)

Ferfar #972 · रेंगेपार (दल्ली)

सडक अर्जुणी, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
101, 114, 141
Talathi
लिलाधर शामराव कापगते
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सडक अर्जुनी लिहुन घेणार : वामनराव रामाजी कापगते यांनी सर्व्हे क्रमांक 101 वर फेरफार क्रमांक 273 ने घेतलेला बोजा वैनगंगा क्षेञीय ग्रामीण बँक शाखा स/अर्जुनी कडून 30,000/- रूपये कर्ज घेऊन जमीन गहाण केली.दि.10/7/2009 सर्व्हे क्रमांक 114 वर फेरफार क्रमांक 273 ने घेतलेला बोजा वैनगंगा क्षेत्रीय ग्रामिण बँक स/अर्जुनी कडुन 30000/-रु कर्ज घेवुन जमीन गहाण करुन दिली दि.10/7/09 सर्व्हे क्रमांक 141 वर फेरफार क्रमांक 273 ने घेतलेला बोजा वैनगंगा क्रिष्णा ग्रामिण बँक शाखा सडक अर्जुनी कडुन 30,000/- रु. कर्ज घेवुन जमीन गहाण करुन दिली दि.10/7/09 सर्व्हे क्रमांक 101 वर फेरफार क्रमांक 386 ने घेतलेला बोजा बोझा दर्ज दि.31/5/2012 वैंनगंगा क्रिष्णा ग्रामीन बँक शाखा स/अर्जूनी कडुन ऊस लागवटी करीता 60,000/-रू कर्ज घेऊन जमीन गहाण केली . सर्व्हे क्रमांक 114 वर फेरफार क्रमांक 386 ने घेतलेला बोजा बोझा दर्ज दि.31/5/2012 वैंनगंगा क्रिष्णा ग्रामीन बँक शाखा स/अर्जूनी ऊस लागवडि करीता 60,000/-रू कर्ज घेऊन जमीन गहाण करुन दिली .दि.31/5/2012 सर्व्हे क्रमांक 141 वर फेरफार क्रमांक 386 ने घेतलेला बोजा बोझा दर्ज दि.31/5/2012 वैंनगंगा क्रिष्णा ग्रामीन बँक शाखा स/अर्जूनी कडुन ऊस लागवडि करिता 60,000/-रू कर्ज घेऊन जमीन गहाण करुन दिली. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सडक अर्जुनीबँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक 16/10/2026 चे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.