Ferfar #973 · रेंगेपार (दल्ली)
सडक अर्जुणी, गोंदिया · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सडक अर्जुनी
लिहुन घेणार : धनलाल रामजी कापगते
यांनी सर्व्हे क्रमांक 103 वर फेरफार क्रमांक 233 ने घेतलेला बोजा भंडारा ग्रामिण बॅक् शाखा स/अर्जुनी कडुन 22,000/-रु.कर्ज घेवुन जमीन गहाण करुन दिली दि.2/9/08 बोझा दर्ज
सर्व्हे क्रमांक 142 वर फेरफार क्रमांक 233 ने घेतलेला बोजा भंडारा ग्रामिण बँक शाखा स/अर्जुनी कडुन 22000/-रु कर्ज घेवुन जमीन गहाण करुन दिली.दि.2/9/2008
सर्व्हे क्रमांक 103 वर फेरफार क्रमांक 399 ने घेतलेला बोजा बोझा दर्ज दि.4/8/2012 वैनगंगा कृष्णा ग्रामीन बैंक शाखा स/अर्जूनी कडून उस लागवडी करीता 81,600 रू. कर्ज घेवुन जमीन गहाण करुन दिली. .
सर्व्हे क्रमांक 142 वर फेरफार क्रमांक 399 ने घेतलेला बोजा बोझा दर्ज दि.4/8/2012 वैनगंगा कृष्णा ग्रामीन बैंक शाखा स/अर्जूनी कडून उस लागवडी करीता 81,600 रू. कर्जघेवुन जमीन गहाण करुन दिली .. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सडक अर्जुनी बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक 21/10/2026 चे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.