Ferfar #217 · सालेधारणी
सडक अर्जुणी, गोंदिया · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- राजेश भास्कर भुरे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
फेरफाराचा प्रकार - इतर अधिकारात झाडांची नोंद करणे
फेरफाराचा तपशील - अर्जदार श्री कैलाश रामचंद्र ठलाल यांचे अर्जानुसार मौजा सालेधारणी येथील गट क्र 131 मध्ये 300 मोहगणी झाडे दिनांक 29.09.2026 रोजी केलेल्या मौका पंचनामा नुसार उपलब्ध होती. सबब 300 मोहगणी झाडांची नोंद घेण्याकरिता सादर.