सातबारा Watch

← चीखली

Ferfar #1886 · चीखली

सडक अर्जुणी, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
443/2, 470/1/अ
Talathi
सुरज बबन नागरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहुन देणार : आ.वि.का सहकारी संस्था कनेरी लिहुन घेणार : मालताबाई लेखराम कोरे गट नंबर 470/1/अ, 443/2, वरील आ.वि.का सहकारी संस्था कनेरी यांचेकडून दिनांक 30/12/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 91000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.