सातबारा Watch

← कनेरी

Ferfar #855 · कनेरी

सडक अर्जुणी, गोंदिया · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
352
Talathi
मिना मन्साराम पुस्तोडे(मिना मुकेश नाकाडे)
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि शाखा देवरी गहाणखत लिहुन देणार : स्नेहा देवराज गुन्नेवार रा. कनेरी यांनी दुय्यम निबंधक देवरी यांचेकडील दस्त क्रमांक 769-2026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 352 क्षेत्र 19.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्नेहा देवराज गुन्नेवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.