Ferfar #3859 · नवेगांवबांध त.सा.क्र 5
अर्जुणी मोरगाव, गोंदिया · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1096/5/अ
- Talathi
- भगवान भिवाजी नंदागवळी
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक गृह कर्ज केंद्र गोंदिया,
लिहून देणार : अमोल श्रीराम टेंभुर्णे रा. नवेगांवबांध त.सा.क्र 5 यांनी रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1096/5/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक गृह कर्ज केंद्र गोंदिया यांचेकडील पत्र क्रमांक BR/MINI HLC GONDIA/2024-25/240 दिनांक 31/12/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.