Ferfar #269 · डोंगरगांव त.सा.क्र.6
अर्जुणी मोरगाव, गोंदिया · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117
- Talathi
- उषा यादोराव चौधरी
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मंगला अरविंद गहाने यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मंगला अरविंद नाकाडे ऐवजी मंगला अरविंद गहाणे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अर्जुणी मोरगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.556 दि. 06/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 12/08/2025 मधील नोंदणी क्र.पी- N-2546259 अन्वये मंगला अरविंद नाकाडे ऐवजी मंगला अरविंद गहाणे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .