सातबारा Watch

← पुष्पानगर ( अ ) त.सा.क्र 22

Ferfar #41 · पुष्पानगर ( अ ) त.सा.क्र 22

अर्जुणी मोरगाव, गोंदिया · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1, 2, 3
Talathi
देवेंद्र नागो बोरकर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुचित्रा विनय शिल यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुमि‍त्रा करमेश्वर मलिक ऐवजी सुचित्रा विनय शील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अर्जुणी मोरगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.09 दि. 06/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/11/2018 मधील नोंदणी क्र.पी- N-2344854 अन्वये सुमि‍त्रा करमेश्वर मलिक ऐवजी सुचित्रा विनय शील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .