सातबारा Watch

← अर्जुनी

Ferfar #4457 · अर्जुनी

अर्जुणी मोरगाव, गोंदिया · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
11/2/1
Talathi
अरंविंद तुळसिराम झलके
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अर्जुनी मोर गहाणखत लिहुन देणार : मोतीलाल तेजराम येळणे रा. अर्जुनी यांनी दुय्यम निबंधक अर्जुनी-मोरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 853-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2138000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/2/1 क्षेत्र 1.3175 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोतीलाल तेजराम येळणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2138000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.