Ferfar #4463 · अर्जुनी
अर्जुणी मोरगाव, गोंदिया · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 152/5
- Talathi
- अरंविंद तुळसिराम झलके
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
दादा रामाजी फुंडे रा. अर्जुनी(खाता क्रमांक189) यांचे गट/सर्व्हे क्रमांक152/5, बिगरशेती क्षेत्र 1.5500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5500 आर.चौ.मी हे त्यांनी प्लॉट क्रमांक 15 हक्का सह
लिहुन घेणार :
डाकराम मार्कंड बावणे , (खाता क्रमांक :-2541)गट/सर्व्हे क्रमांक 152/5 बिगरशेती क्षेत्र 1.5500 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अर्जुनी-मोरगाव जिल्हा गोंदिया यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 255 दिनांक 24/04/2007 प्रमाणे रक्कम रुपये 28000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.