Ferfar #4464 · अर्जुनी
अर्जुणी मोरगाव, गोंदिया · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/3/14
- Talathi
- अरंविंद तुळसिराम झलके
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अर्जुनी मोर
गहाणखत लिहुन देणार : भैय्यालाल अमृतलाल नशिने रा. अर्जुनी यांनी दुय्यम निबंधक अर्जुनी-मोरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 937-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/3/14 क्षेत्र 1.8005 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भैय्यालाल अमृतलाल नशिने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.