सातबारा Watch

← अर्जुनी

Ferfar #4469 · अर्जुनी

अर्जुणी मोरगाव, गोंदिया · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
34/3/17
Talathi
अरंविंद तुळसिराम झलके
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अर्जुनी मोर गहाणखत लिहुन देणार : प्रतिभा घनश्याम कापगते रा. अर्जुनी यांनी दुय्यम निबंधक अर्जुनी-मोरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 959-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1632000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/3/17 क्षेत्र 1.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतिभा घनश्याम कापगते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1632000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.