सातबारा Watch

← कन्हाळगांव त.सा.क्र.17

Ferfar #380 · कन्हाळगांव त.सा.क्र.17

अर्जुणी मोरगाव, गोंदिया · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
30, 382/2, 79
Talathi
विनोद प्रल्हाद राउत
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : विदर्भ मर्चंट क्रेडीट को.ऑ. सो.लि. गोंदिया शाखा अर्जुनी/मोर तर्फे शाखा व्यवस्थापक रमेश रामभाऊ मेंढे ,विदर्भ मर्चंट क्रेडीट को.ऑ. सो.लि. गोंदिया शाखा अर्जुनी/मोर तर्फे शाखा व्यवस्थापक रमेश रामभाऊ मेंढे मु.ता.जि. गोंदिया गहाणखत लिहुन देणार : महेंद्र दुधराम लंजे रा. कन्हाळगांव त.सा.क्र.17 यांनी दुय्यम निबंधक अर्जुनी-मोरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 862-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30, 382/2, 79 क्षेत्र 0.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेंद्र दुधराम लंजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.