सातबारा Watch

← कन्हाळगांव त.सा.क्र.17

Ferfar #381 · कन्हाळगांव त.सा.क्र.17

अर्जुणी मोरगाव, गोंदिया · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
153
Talathi
विनोद प्रल्हाद राउत
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : विदर्भ मर्चंट क्रेडीट को.ऑ. सो.लि. गोंदिया शाखा अर्जुनी/मोर तर्फे शाखा व्यवस्थापक रमेश रामभाऊ मेंढे गहाणखत लिहुन देणार : श्‍वेता महेंद्र लंजे रा. कन्हाळगांव त.सा.क्र.17 यांनी दुय्यम निबंधक अर्जुनी-मोरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 864-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 153 क्षेत्र 0.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्‍वेता महेंद्र लंजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.