Ferfar #719 · ओवारा
देवरी, गोंदिया · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरास बंदी - भूमिधारी हक्काने प्राप्त झालेली जमीन
मा.जिल्हाधीकारी कार्यालय गोंदिया यांचे पत्र जावक क्र. समअ/जमीन/कावि-596/2026 दि.05/08/2026 अन्वये सिलींग जमीन भोगवटदार वर्ग-1 मधुन वर्ग-2 मध्ये रूपांतर