सातबारा Watch

← टेकाबेदर

Ferfar #508 · टेकाबेदर

देवरी, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
आरती बाबाराव मेश्राम
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहून घेणार : तिलकचंद मारोती सतदेवे यांनी सर्व्हे क्रमांक : 52 तपशिल : वैनगंगा क्षेत्रिय ग्रामिन बॅंक शाखा देवरी चे पिक कर्ज २०,०००रु चे बोझे दर्ज . - 35 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.