Ferfar #538 · डवकी
देवरी, गोंदिया · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
सक्षम अधिकाराच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी,भूमीधारी हक्कान्वये प्राप्त जमीन
मा.जिल्हाधिकारी साहेब गोंदिया यांच्या कार्यालयीन आदेश जावक्र.स.म.अ./जमीन/कावि/596/2026 दिनांक - 05/08/2026 अन्वये सिलींग जमिन भोगवटदार वर्ग १ मधुन वर्ग २ रुपांतर