Ferfar #475 · पदमपूर साझा क्र-11
देवरी, गोंदिया · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : 815
आदेश दिनांक : 31/01/2014 मा.अध्य्क्ष जिल्हास्तरीय वनहक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडुन अनुसुचित जमाती व ईतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कची मान्यता)अधिनियम 2006 नियम 2008 आणि सुधारीत नियम 2012 ची अंमलबजावनी अन्वये प्रकरण क्रमांक 815/पदमपुर/बोरगाव 01/09/12 मौजा पदमपुर यांना अनुसुचित जमाती व ईतर पारंपारिक निस्तार सारखे हक्क 3(1)(ख) गौण वनोत्पादन 3(1)(ग)सामुहिक जलसंपत्ती हक्क 3(1)(घ) निरंतर वापर वन स्त्रोताचे संरक्षण हक्क 3(1)(झ) जैविक विविधता हक्क दिनांक 31 JAN 2014 नुसार अनुसुचित जमाती व ईतर पारंपारिक वननिवासी यांना सामुहिक वनहक्काचे सामुहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.