सातबारा Watch

← देवरी

Ferfar #4457 · देवरी

देवरी, गोंदिया · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
297/अ/34
Talathi
पुरुषोत्‍तम रतिराम गज‍बे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- कमल राधेश्याम अग्रवाल ,राजाबाबू राधेश्याम अग्रवाल ,संजय राधेश्याम अग्रवाल - - -रा. देवरी(खाता क्रमांक6117) यांचे गट/सर्व्हे क्रमांक297/अ/34, बिगरशेती क्षेत्र 1.3520 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3520 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दिनेश भगवानदास जवरानी ,नेहा विकास श्रीपात्रे ,राजु रामदुलार शाहू ,सचिन रूपचंद गौतम ,सुरेशकुमार दयालदास माधवानी - - -, (खाता क्रमांक :-6457)गट/सर्व्हे क्रमांक 297/अ/34 बिगरशेती क्षेत्र 1.3520 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक देवरी जिल्हा गोंदिया यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 588 दिनांक 30/07/2026 प्रमाणेरक्कम रुपये 234000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. फेरफार क्रमांक 4435 दिनांक 30/07/2026 चे नामंुजुर झाल्यामुळे ऐवजी खरेदी दस्त क्रमांक 688 असे आहे