सातबारा Watch

← देवरी

Ferfar #4458 · देवरी

देवरी, गोंदिया · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
403/2/ब/2/2
Talathi
पुरुषोत्‍तम रतिराम गज‍बे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : केनरा बैंक शाखा देवरी, देवरी लिहुन देणार : सुभाष रामदास नरेटी रा. देवरी गट नंबर/ सर्वे नंबर 403/2/ब/2/2 यांनी दुय्यम निबंधक देवरी यांचेकडील Sale Deed DVR-656-2023 Date - 20-10-2023 दस्त क्रमांक 107 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2950000/- कर्ज घेऊन क्षेत्र 135.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष रामदास नरेटी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील Ref. 5501/7/12/03/2025-26 पत्र क्रमांक 3 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2950000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.