Ferfar #4459 · देवरी
देवरी, गोंदिया · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/अ/28
- Talathi
- पुरुषोत्तम रतिराम गजबे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : केनरा बैंक शाखा देवरी, देवरी
लिहुन देणार : देवराज दरवेश जगणे रा. देवरी गट नंबर/ सर्वे नंबर 66/अ/28 यांनी दुय्यम निबंधक देवरी यांचेकडील DVR - 807 -2022 Dated 29-11-2022 दस्त क्रमांक 22 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000/- कर्ज घेऊन क्षेत्र 144.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देवराज दरवेश जगणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील Ref. 5501/7//12/02/2025-26 पत्र क्रमांक 2 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 480000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.