सातबारा Watch

← देवरी

Ferfar #4460 · देवरी

देवरी, गोंदिया · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
274/अ/19
Talathi
पुरुषोत्‍तम रतिराम गज‍बे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा गोंदिया, गोंदिया लिहुन देणार : राकेश तुळश‍िराम झोळे रा. देवरी गट नंबर/ सर्वे नंबर 274/अ/19 यांनी दुय्यम निबंधक देवरी यांचेकडील दस्त क्रमांक 130 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 792000/- कर्ज घेऊन क्षेत्र 174.83 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राकेश तुळश‍िराम झोळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील BR/MINI/ HLC GONDIA/EM/2026-27/130 Date - 29/08/2026पत्र क्रमांक 130 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 792000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.