Ferfar #4465 · देवरी
देवरी, गोंदिया · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 304/1/47
- Talathi
- पुरुषोत्तम रतिराम गजबे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा ककोडी, ककोडी
लिहुन देणार : महेश पुरनलाल राऊत रा. देवरी गट नंबर/ सर्वे नंबर 304/1/47 यांनी दुय्यम निबंधक देवरी यांचेकडील दस्त क्रमांक 890 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1529000/- कर्ज घेऊन क्षेत्र 140.36 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश पुरनलाल राऊत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक Ref. No. MGB/NGP/KAK/AGN/26-27/10 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1529000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.