Ferfar #4468 · देवरी
देवरी, गोंदिया · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 278/48/क
- Talathi
- पुरुषोत्तम रतिराम गजबे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
मतीनउल्लाखान करीमउल्ला खान रा. देवरी(खाता क्रमांक6462) यांचे गट/सर्व्हे क्रमांक278/48/क, बिगरशेती क्षेत्र 3.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.5000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
पुष्पाबाई रामजी झोडे , (खाता क्रमांक :-6463)गट/सर्व्हे क्रमांक 278/48/क बिगरशेती क्षेत्र 3.5000 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक देवरी जिल्हा गोंदिया यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 271 दिनांक 05/06/2000 प्रमाणे रक्कम रुपये 16000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.