सातबारा Watch

← देवरी

Ferfar #4481 · देवरी

देवरी, गोंदिया · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
334/10
Talathi
पुरुषोत्‍तम रतिराम गज‍बे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा देवरी, देवरी लिहुन देणार : गोपाल राजाराम मडावी रा. देवरी गट नंबर/ सर्वे नंबर 334/10 यांनी दुय्यम निबंधक देवरी यांचेकडील दस्त क्रमांक 251 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 139.44 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाल राजाराम मडावी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AD31/Charge/ 116/2026-27 fnukad 21/10/2026 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.