सातबारा Watch

← देवरी

Ferfar #4482 · देवरी

देवरी, गोंदिया · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
399/44/अ
Talathi
पुरुषोत्‍तम रतिराम गज‍बे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा देवरी, देवरी लिहुन देणार : विरेंन्‍द्र रामलाल मडावी रा. देवरी गट नंबर/ सर्वे नंबर 399/44/अ यांनी दुय्यम निबंधक देवरी यांचेकडील दस्त क्रमांक 235 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 139.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विरेंन्‍द्र रामलाल मडावी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AD31/Chrge/109/2026- दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.