Ferfar #301 · मुरदोली
देवरी, गोंदिया · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 116, 118, 12, 124, 125, 126, 13, 14, 147, 149, 150, 185, 189, 190, 209, 215, 229, 231, 246, 247, 251, 252, 255, 258, 262, 31, 33, 38, 39, 46, 65, 66, 73, 77, 78, 79, 8, 85, 86, 94, 97
- Talathi
- विश्वेन परमानंद बिसेन
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : 789
आदेश दिनांक : 31/10/2023अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कडील प्रकरण क्रमांक ७८९/देवरी/मुरदोली/मुरदोली/०१/सा/०९/१२मौजा-मुरदोलीत.सा.क्र. २१तालुका-देवरी जिल्हा-गोंदिया दिनांक ३१/१०/२०२३ नुसार गाव ग्रामसभा मुरदोली व सर्व नागरीक यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम 2006 नियम 2008 आणि सुधारित नियम 2012 ची अंमलबजावणी अन्वये मान्य निस्तार हक्क 3 (1)(ख) ,गौण वन उपज हक्क 3(1) (ग) ,सामूहिक जलसंपत्ती हक्क 3(1)(घ), जैवविविधता हक्क 3(1)(ट), वन स्रोतांचे संरक्षण 3(1)(झ), सामूहिक वन हक्काचे हक्क सामूहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.