Ferfar #391 · शेडेपार
देवरी, गोंदिया · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- वर्षा मदनलाल मरस्कोल्हे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 04/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार पारबता उमराव गावतुरे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या मंजुळा उमराव गवतुरे ऐवजी पारबता उमराव गावतुरे करण्याच्या कोर्ट विद्यमान तहसिलदार देवरी यांचे आदेश रा.मा.क्र. 98/ आर टी एस- 64/2025-2026 98 दि.09/09/2026 वरून नाव दुरुस्ती केले.