Ferfar #338 · कन्हाळगाव
देवरी, गोंदिया · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 138/1
- Talathi
- वर्षा मदनलाल मरस्कोल्हे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 04/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार आरती संदिप गायधने यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या आरती राधेश्याम बोधनकर ऐवजी आरती संदिप गायधने करण्याच्या मा.तहसिलदार देवरी यांचे आदेश रा.मा.क्र 01 आर टी एस 64/2025-2026 दि.09/09/2026 वरून नाव दुरुस्ती केले.