Ferfar #379 · फुटाणा
देवरी, गोंदिया · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 215
- Talathi
- शेख वसीम शेख सलीम शेख
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
लिहून देणार : विदर्भ कोकण ग्रामिण बंक
लिहून घेणार : युवराज बाबुराव देशमुख
यांनी भंडारा ग्रामीण बैक उपशाखा बोरगाव / बा. कडुन दि. 5/7/94ला 4380/- रु. कर्ज घेऊन जमीन बैक गहान - 1
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.