Ferfar #270 · हळदी
देवरी, गोंदिया · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- शेख वसीम शेख सलीम शेख
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/08/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : 249
आदेश दिनांक : 29/12/2009
मा. अध्यक्ष .जिल्हास्तरीय वनहक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे आदेश प्रकरण क्र.249 अपिल/देवरी/फ़ूटाणा /हळदी/10/व्य/12/09 / मौजा हळदी दिनांक 29 DEC 2009 नुसार वनहक्क पटटेधारकाची नोंद १) चंद्रकुमार गोविंदीराम कोराम २) सुनिताबाई चंद्रकुमार कोराम गट नं 21 क्षेत्र 1.70 हे. आर पैकी (क्षेत्र 0.688 हे.आर ) शेतीकरीता वनहक्क मान्य.