Ferfar #114 · बोदालदंड
देवरी, गोंदिया · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : 1079
आदेश दिनांक :मा.अध्यक्ष, जिल्हास्तरीय वनहक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या कार्यालयाकडून अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहकाची मान्यता) नियम 2008 अंतर्गत प्रकरण क्र.1079/देवरी/बोदालदंड/गडेगाव/सा/05/23 बोदालदंड दि.18/05/23 अनन्वे . 1)निस्तार हक्क [कलम ३(१)(ख)]: 2) गौण वनोत्पादन मालकी हक्क [कलम ३(१)ग. 3)पाण्यातील मत्स व अन्य उत्पादने,चराई, भटक्या जमातीच्या हंगामी जंगल वापराचा हक्क.3(1)घ. 4) निरंतर वापर करण्यासाठी पारंपरिकरीत्या संरक्षण केलेल्या कोणत्याही सामाजिक वनसंसाधनाचे संरक्षण, पुनरुज्जीवन, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्याचा कायदेशीर हक्क.3(1)झ 5) जैविक विविधतेत प्रवेश मिळवण्याचा हक्क व जैवविविधता, आणि सांस्कृतिक विविधतेशी संबंधित , बौद्धिक मालमत्ता व पारंपरिक ज्ञान मिळवण्याचा सामुहिक हक्क.3(1)ट.सामुहिक वन पट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.